Telegram Group Search
*🎯(MPSC Civil Services Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024*

*🔖एकुण जागा* - 524

*पदाचे नाव & तपशील:*
विभाग - संवर्ग - जागा

1)सामान्य प्रशासन विभाग -
राज्य सेवा गट-अ व गट-ब - 431जागा

2)महसूल व वन विभाग-
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब - 48 जागा

3) मृद व जलसंधारण विभाग-
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब - 45 जागा

*📚शैक्षणिक पात्रता:*

1) राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

2) महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

3)स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*🎯आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी संपर्क*-
*🖥👉प्लॕनेट काॕम्प्युटर👈*🖥
माणिक संकुल, नांदगाव
मो.9604040951
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

*🧮वयाची अट:* 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

*📍फी*: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 24 मे 2024
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*🎯आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी संपर्क*-
*🖥👉प्लॕनेट काॕम्प्युटर👈*🖥
माणिक संकुल, नांदगाव
मो.9604040951
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

*नौकरी व स्पर्धा परीक्षा विषयक माहिती साठी जॉईन करा आमचे व्हॉट्सॲप व टेलिग्राम चॅनल*

👇👇
https://www.tg-me.com/𝐉𝐨𝐛 𝐏𝐥𝐚𝐧𝐞𝐭/com.job_planet

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*व्हॉट्सॲप चॅनल लिंक*
👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaEW0ZR2ZjCggsbkRH0b
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/05/21 11:22:10
Back to Top
HTML Embed Code: